पुणे महानगरपालिकेच्या १६२ जागांसाठी फेब्रुवारी 2017 रोजी मतदान झाले. या निवडणुकीत ज्यांनी निवडणुक लढविली. त्यांच्या मताची आकडेवाडी यासाठी दिली जात आहे. त्याचा उपयोग आगामी काळात येणा-या 2022 च्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवार नक्की होणार आहे. या मागील निवडणुकीची आकडेवाडीचा अभ्यासनुसार गणिते ठरली जातील.



