श्वास घेण्यास त्रास झालेल्या ज्येष्ठांची फरफट

सहकारनगर,
पर्वती दर्शन भागातील एक जेष्ठ नागरिक हे कोरोणा पॉझिटिव्ह असल्याने ते घरातच क्वारनटाइन झाले. त्यांनंतर दोन दिवसांनी त्यांची प्रकृती बिघडल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ते सारसबाग येथील सणस ग्राऊंडच्या कोरोना सेंटर येथे गेले तिथे असणारे डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्यांना नायडू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचे पत्र दिले. त्यावेळेस पॉझिटिव्ह पेशंट म्हणाले की मी नायडू हॉस्पिटलमध्ये कसा जाणार, मला चालता येत नाही त्यामुळे मला अंम्बुलन्सची व्यवस्था करून द्या त्यावेळेस डॉ.म्हणाले की तुम्ही तुमची व्यवस्था करा. मी तुम्हाला अंम्बुलन्स उपलब्ध करून देऊ शकत नाही, तुम्ही कसं जायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. अश्या पध्दतीने एका जेष्ठ नागरिकाला वाईट वागणूक दिलेली आहे. त्यानंतर ते जेष्ठ गृहस्थ हे स्वतःहा रिक्षा करून नायडू हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळेस त्यांनी आपली व्यथा अशी मांडली.
आज कोरोना आजाराच्या कठीण काळात प्रत्येक जण हा एकमेकांना मदत करत आहे. त्यात मोठे योगदान डॉक्टराचं आहे म्हणूनच लोकं आज त्यांना देव म्हणत आहे. त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ते अहोरात्र कोरोनाशी झुंज देत आहे. असे चित्र आपण आजवर बघत आलेलो आहे. पण आज एक जेष्ठ नागरिकाला श्वास घ्यायला त्रास होत असताना तसेच त्यांना लवकर उपचार मिळणे गरजेचे असताना देखील त्यांना अंम्बुलन्सची सोय न करता डॉक्टर राठोड यांनी त्यांना रिक्षाने पाठविणे. ही खूप चुकीची गोष्ट आहे. एखाद्याचा जीव वाचविण्याऐवजी त्यांच्या जीवाशी खेळण्याच काम वरील डॉक्टर करत आहे. त्याचवेळी एखाद्या नगरसेवक, आमदाराचा फोन आला असता तर लगेच अंम्बुलन्स उपलब्ध करून दिली असती. -अभिजित भालचंद्र शिंदे एस पी ओ दत्तवाडी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »