नागरिकांना भाजपतर्फे नगरसेवकांकरवी लस देण्याचं अभियान

पुणे,  शहरातील वंचित उपेक्षित नागरिकांना भाजपपक्षातर्फे नगरसेवकांकरवी लस देण्याचं अभियान राबवण्यात येणार आहे. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी खाजगी रुग्णालयांना मिळणाऱ्या लस साठ्यांपैकी काही लशी भाजपचे आमदार खरेदी करतील आणि गरीब लोकांचं लसीकरण करतील असं सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र याला आक्षेप घेत भाजप मतदारसंघातील स्वतःच्याच विचारांच्या लोकांना लशी देतंय असा आरोप केला आहे.

पुणे महापालिकेत जवळ्पास 100  नगरसेवक असलेल्या आणि शहरात 6 आमदार असलेल्या भाजपने लशी करता कंबस कसलीय. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोविशिल्ड उत्पादक सीरम  इन्स्टिट्यूट आणि केंद्र सरकार यांच्याशी पत्राद्वारे संवाद साधत विशेष बाब म्हणून पुण्यासाठी 25 लाख डोसेस द्यावेत अशी मागणी केली आहे.

भाजपचं मिशन लस हे राजकीय हेतून प्रेरीत आहे. आपल्याच विचारांच्या लोकांना लस मिळवून देत कोविड सेंटर्स उभारत भाजप वेगळा पायंडा पाडत आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी करत संपूर्ण शहरातील नागरिकांसाठी लस देण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करेल असं सांगितलं. अशा पद्धतीने खाजगी रुग्णालयांना दिलेला कोटा राजकीय पक्ष विकत घेऊ शकतात का असा सवालही जगताप यांनी विचारला आहे.

गेले वर्ष सव्वा वर्षे बहुतांश आमदार नगरसेवक आपापल्या मतदारसंघात, वॉर्डात, प्रभागात मास्क वाटणे, औषध फवारणी, धान्याच्या किट वाटप करत होते. त्यानंतर आपल्या प्रभागात कोविड सेंटर्ससाठी स्पर्धा लागली आणि आता लशीसाठी चढाओढ. एकूणच बिहार आणि पश्चिम बंगालमधील निवडणूकांच्या आधी मोदी, शहा, ममता, नितीश यांनी आम्हाला सत्ता मिळाली.

2 thoughts on “नागरिकांना भाजपतर्फे नगरसेवकांकरवी लस देण्याचं अभियान”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place