केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा, पुणे

CFSL Pune Bharti 2021 : Central Forensic Science Laboratory, Pune has declared the new recruitment notification for the “Junior Scientific Officer (Ballistics)” posts. Applicants apply offline mode for CFSL Pune Recruitment 2021. The last date is the 1st of June 2021. Further details are as follows:-

CFSL Pune Bharti 2021 Details
केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा, पुणे (Central Forensic Science Laboratory, Pune) येथे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक) पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 56 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2021 आहे.
CFSL Pune Recruitment 2021 Details
विभागाचे नावकेंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा, पुणे (Central Forensic Science Laboratory, Pune)
पदाचे नावकनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक) Junior Scientific Officer (Ballistics)
पद संख्या01 Vacancy
नोकरी ठिकाणपुणे (Pune)
वयोमर्यादा56 वर्षे (56 Years)
अर्ज पद्धतीऑफलाईन (Offline)
अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक, सीएफएसएल, फॉरेन्सिक विज्ञान सेवा संचालनालय, गृह व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, गट क्र. 6, नानोली टेरफे चाकण, तळेगाव एमआयडीसी फेज I, जेसीबी कंपनी जवळ, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र -410507
अधिकृत वेबसाईटcfslpune.gov.in

Central Forensic Science Laboratory, Pune Bharti

CFSL Pune Bharti 2021
Educational Qualification For CFSL Recruitment
शैक्षणिक पात्रताMasters Degree
CFSL Pune Vacancy Details
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक) Junior Scientific Officer (Ballistics)01 Vacancy
All Important Dates 
अर्ज करण्याची शेवटची तारीख1 जून 2021

How to Apply For Central Forensic Science Laboratory Jobs 

  • CFSL पुणे भरती 2021 करिता रज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
    • “संचालक, सीएफएसएल, फॉरेन्सिक विज्ञान सेवा संचालनालय, गृह व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, गट क्र. 6, नानोली टेरफे चाकण, तळेगाव एमआयडीसी फेज I, जेसीबी कंपनी जवळ, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र -410507″

CFSL Recruitment Eligibility Criteria

1. Name of the Post: Junior Scientific Officer (Ballistics)

2. Scale of Pay : PB-2, Rs. 9300-34800/- with grade pay of Rs. 4600/-(Pre- Revised scale) {Level – 7 in Pay Matrix as per CCS (Revised Pay) Rules, 2016}

3. Ministry/ Department: Central Forensic Science Laboratory, Pune under DFSS cadre, MHA.

4. Eligibility:

  • a) Officers of Central/State Government holding analogous post on regular basis or with three years service in the PB-2, Rs. 9300-34800/- with grade pay of Rs. 4200/- (Pre-revised scale) {Level-6 in Pay Matrix as per CCS (Revised Pay) Rules, 2016} or equivalent.

b) Essential qualification: Master’s Degree in Physics/Mathematics, Forensic Science with Physics or Mathematics as one of the subjects at Bachelor of Science level from a recognized university or equivalent.

5. Age Limit: are shown in Annexure- I. The maximum age limit for appointment on deputation shall not exceed 56 years as on the closing date for receipt of applications.

Important Links For Central Forensic Science Laboratory Recruitment
PDF जाहिरातhttps://bit.ly/3rNzYRA (जाहिरात)https://bit.ly/2QZh4u9 (अर्ज नमुना)
अधिकृत वेबसाईटcfslpune.gov.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »