Coronavirus: कोरोना संकटात केंद्र सरकारचा राज्यांना 8873 कोटी मदत

मुंबई :  देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणादरम्यान केंद्र सरकारने आपली तिजोरी राज्यांसाठी उघडली आहे. वित्त मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सन 2021-22 या वर्षाचा पहिला हप्ता 8873.6 कोटी रुपयात जाहीर करण्यात आला आहे.

कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायांसाठी राज्ये या रकमेपैकी 50 टक्के म्हणजेच सुमारे 4436.8 कोटी रुपये वापरु शकतात. यामध्ये रुग्णसेवा, थर्मल स्कॅनर, चाचणी केंद्रे आणि चाचणी किट खरेदी करण्याबरोबरच रूग्णालय, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन उत्पादन आणि साठवण संयंत्रांचा खर्च भागविण्याचा यात समावेश आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार 8873.6 कोटींची रक्कम राज्यांना देण्यात आली आहे. असे सांगितले जाते की, सर्वसाधारणपणे, एसडीआरएफचा पहिला हप्ता वित्त महिन्याच्या शिफारशीनुसार जून महिन्यात जारी केला गेला होता, परंतु यावेळी यापूर्वी तो देण्यात आला आहे.
पीआयबीने (PIB)जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ही प्रक्रिया सर्वसाधारण प्रक्रियेत शिथिल करुन एसडीआरएफसाठी देण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात राज्यांना देण्यात आलेल्या रकमेच्या वापराच्या दाखल्याची वाट न पाहता ही रक्कमही जाहीर करण्यात आली आहे.

1 thought on “Coronavirus: कोरोना संकटात केंद्र सरकारचा राज्यांना 8873 कोटी मदत”

  1. Pingback: भारताने आम्हाला मदत केली होती हे आपण कधीही विसरु शकत नाही. |

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »