राज्यस्तरीय निंबध स्पर्धा

राज्यस्तरीय निंबध स्पर्धा

विशेष सहकार्य

• फरांदे क्लासेस
• लेखक पुरुषोत्तम थेटे
• हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळ

विसभा.कॉम या पोर्टल वरील संपादक सुधीर मेथेकर यांनी लिहिलेल्या अग्रलेखाला प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळाला. या अग्रलेखाला अनुसरूनच लेखक पुरुषोत्तम थेटे यांनी निबंध लेखनाची एक संकल्पना मांडली. त्या संकल्पनेनुसार आपण महाराष्ट्रभर निबंध राज्यस्तरीय निंबध स्पर्धा आयोजित करत आहोत. 

—————————————-

गट पहिला- शालेय गट( 10 वी पर्यत)

विषय़-

• आनलाईन शिक्षणाचे फायदे तोटे

• शिक्षण पध्दती कशी हवी.

गट दुसरा – महाविद्यालयीन गट

विषय –

• आपण जोपासलेला छंद !

• महाविद्यालयीन शिक्षण कसे असावे.

गट तिसरा- खुला गट 

• कोरोना पश्चात माझी जबाबदारी.

• एकत्र कुटुंब पध्दती कशी टिकवावी.

नियम-

• शब्द मर्यादा 500 शब्दापर्यंत असावी.

• स्व: हस्ताक्षरात लिहिलेला असावा. निंबध या पुर्वी कोठेही प्रसिध्द झालेला नसावा.

• सोबत नाव, पत्ता, वय, इयत्ता,  मोबाईल नंबर व ईमेल (असल्यास) ही माहिती आवश्यक.

• आपण लिहिलेला निंबध pdf  मध्ये www.vsabha.com च्या या लिंक वर upload  करायचा आहे.

• एका व्यक्तिस वरील पैकी एकाच विषयावर व एकच निंबध पाठवण्याची अनुमती असले.

• निबंध स्पर्धेचा निकाल हा 15ऑगस्ट 2021 रोजी आमच्या वेबसाईटवर जाहीर केला जाईल.

• निंबध स्पर्धेसाठी निबंध पाठवण्याची सुरुवात ही 1 जुलै 2021 या तारखेपासून होईल आणि 31 जुलै हा अंतिम दिवस असेल.

• स्पर्धेच्या निकालाबाबतचे पूर्ण अधिकार आयोजकांकडे राखीव राहतील.

बक्षिस- 

पहिले- 1111/-

दुसरे- 777/-

तिसरे- 555/-

निंबध स्पर्धेसाठी निबंध पाठवण्याची सुरुवात ही 1 जुलै 2021 या तारखेपासून होईल आणि 31 जुलै हा अंतिम दिवस असेल.

    Note: File Size should be under 100 MB

    Famous Place

    5/5

    Other Cities