FCI मध्ये आहे सरकारी नोकरीची संधी

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (FCI) असिस्टंट जनरल मॅनेजर आणि वैद्यकीय अधिकारी सहित खूप साऱ्या पदांसाठी भरती प्रक्रिया घोषित केली आहे. एफसीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 89 जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवार एफसीआय पोर्टल fci.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची तारीख – 01 मार्च 2021

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 31 मार्च 2021

अर्ज फी – 1000 रुपये

पद :

सहाय्यक महाव्यवस्थापक (सामान्य प्रशासन) – 30 पदे

सहायक महाव्यवस्थापक (टेक्निकल) – 27 पदे.

सहायक महाव्यवस्थापक (अकाउंट्स) – 22 पदे

सहायक महाव्यवस्थापक (कायदा) – 08 पदे

वैद्यकीय अधिकारी – 02 पदे

वेतनमान :

सहाय्यक महाप्रबंधक – 60000-180000 / – महिना

वैद्यकीय अधिकारी – 50,000-1,60,000 / – महिना

वयो-मर्यादा :

सहाय्यक महाव्यवस्थापक (सामान्य प्रशासन) – 30 वर्षांपर्यंत

सहायक महाव्यवस्थापक (टेक्निकल) – 28 वर्षांपर्यंत

सहायक महाव्यवस्थापक (अकाउंट्स) – 28 वर्षांपर्यंत

सहायक महाव्यवस्थापक (कायदा) – 33 वर्षांपर्यंत

वैद्यकीय अधिकारी – 35 वर्षांपर्यंत

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :

सहाय्यक महाव्यवस्थापक (सामान्य प्रशासन) – कोणत्याही विषयात पदव्युत्तर.

सहायक महाव्यवस्थापक (टेक्निकल) – कृषी क्षेत्रातील बीएससी किंवा अन्न विज्ञानात बी.टेक किमान 50% गुणांसह.सहायक महाव्यवस्थापक (अकाउंट्स) – भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स इन्स्टिट्यूटचे सदस्य.

सहायक महाव्यवस्थापक (कायदा) – कायद्याची पदवी आणि दिवाणी न्यायालयात किमान पाच वर्षे वकिलीचा अनुभव.

वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस आणि किमान तीन वर्षांचा अनुभव.

निवड प्रक्रिया:

सहाय्यक व्यवस्थापक आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. यासाठी ऑनलाइन परीक्षा 2:30 तासांची असेल. यामध्ये जनरल एप्टीट्यूड, जनरल अवेयरनेस, अ‍ॅग्रीकल्चर इकॉनॉमी, कॉम्प्युटर आणि जॉबसंबंधीचे मूलभूत ज्ञान यासंबंधी प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा 180 मार्कांची असणार असून यात कोणतीही निगेटिव्ह मार्किंग पद्धत नसणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »