10 वी ते पदवी उत्तीर्णांना भारतीय हवाई दलात नोकरीची संधी – 1521 पदे

Indian Air Force Bharti 2021 Application Details 

Indian Air Force Bharti 2021 : Indian Air Force is invited offline application for the 1521 vacancies to fill with the posts. Interested and eligible candidates can see their application to the mentioned address before the last date. The last date of submission of the application is the 3rd of May 2021.

Indian Air Force Bharti 2021 : भारतीय हवाई दल येथे गट ‘सी’ सिव्हिलियन (वरिष्ठ संगणक ऑपरेटर, अधीक्षक, स्टेनो, लोअर डिव्हिजन लिपिक, हिंदी टायपिस्ट, स्टोअरकीपर, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट, कुक, पेंटर, सुतार, अय्या / वॉर्ड सहायिका, हाऊसकीपिंग स्टाफ, लाँड्रीमन, मेस स्टाफ, मल्टी टास्किंग स्टाफ, वल्कनॅझर, टेलर, टिन्स्मिथ, कॉपर स्मिथ आणि शीट मेटल वर्कर, फायरमॅन, फायर इंजिन चालक, एफएमटी, ट्रेडडेमन मते, लेदर वर्कर, टर्नर, वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक) पदाच्या एकूण 1521 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे 2021 आहे.

  • पदाचे नाव – गट ‘सी’ सिव्हिलियन (वरिष्ठ संगणक ऑपरेटर, अधीक्षक, स्टेनो, लोअर डिव्हिजन लिपिक, हिंदी टायपिस्ट, स्टोअरकीपर, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट, कुक, पेंटर, सुतार, अय्या / वॉर्ड सहायिका, हाऊसकीपिंग स्टाफ, लाँड्रीमन, मेस स्टाफ, मल्टी टास्किंग स्टाफ, वल्कनॅझर, टेलर, टिन्स्मिथ, कॉपर स्मिथ आणि शीट मेटल वर्कर, फायरमॅन, फायर इंजिन चालक, एफएमटी, ट्रेडडेमन मते, लेदर वर्कर, टर्नर, वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक)
  • पद संख्या – 1521 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th / 12th +Typing / ITI / Graduate
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 मे 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.indianairforce.nic.in

Important Links For Indian Air Force Bharti
 PDF जाहिरात : https://bit.ly/3dyU2C7 अर्ज नमुना : https://bit.ly/3sROvgk
अधिकृत वेबसाईट : indianairforce.nic.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »