ओबीसी एल्गार मोर्चाच्या नियोजनासाठी मोरगाव मध्ये समता परिषदेची बैठक संपन्न


बारामती,

मयुरेश्वर मंगल कार्यालय मोरगाव या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण कृती समितीची बैठक पार पडली…
29 जुलै रोजी बारामती मध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मोर्चा होणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी बारामती तालुका भर घोंगडी बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.


ओबीसी आरक्षण राजकीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. या नाराजी चे रूपांतर हे एल्गार मोर्चा मध्ये होणार आहे. महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकार यांनी ओबीसींची जनगणना करून इम्पीरियल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर करावा तसेच ओबीसींच्या विविध मागण्या आहेत. त्यावर या बैठकीमध्ये चर्चा झाली.

या बैठकीला प्रमुख उपस्थिती मध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष अनिल लडकत, जय मल्हार संघटनेचे सचिव गणपत देवकाते, बापूराव सोलनकर, संपत टकले,वडगाव चे सरपंच सुनील ढोले,मोरगाव चे सरपंच निलेश केदारी तसेच पळशी चे माजी सरपंच माणिक काळे, मोरगाव चे माजी सरपंच पांडुरंग गार्डी, दत्ता लोणकर संघटक पुणे जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, संतोष यादव सरचिटणीस समता परिषद पुणे जिल्हा, प्रसाद नाळे उप-प्रसिद्धी प्रमुख समता परिषद पुणे जिल्हा तसेच
नाना नेवसे छगन नेवसे ,दत्तात्रेय पालवे,संपतराव लकडे,विनायक नेवसे,संपत पालवे,गणेश कुंभार,आनंदा लवटे,तानाजी कोळेकर,अजित रणदिवे,मयुर वाकचौरे,गणेश नानावरे,महेश गाडे,नाना धारक आदी उपस्थित होते..

यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा .असे आवाहन अनिल लडकत,बापूराव सोलनकर,गणपत देवकाते,दत्ता लोणकर यांनी केले..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place