छातीतील कफ बाहेर, सर्दी खोकला ताप कमी करण्यासाठी..

  • फुफ्फुसाची काळजी घेणे सध्या काळजी गरज झालेली आहे.कारण ज्यांचं फुफ्फुस चांगलं तोच निरोगी अशी व्याख्याच निर्माण झालेली आहे.
  • आपल्या हृदयात अशुद्ध रक्त शुद्ध केले जाते. त्यात ऑक्सिजन हा महत्वाचा घटक मिक्स करण्याचं काम आपलं फुफ्फुस करत.
  • यात एक पातळ पदार्थ असतो तो म्हणजे कफ. कफ प्रमाणात असेल तर कुठलाही त्रास होत नाही.
  • मात्र वायरल इन्फेक्शन, अति थंड पदार्थ सेवन, निमोनिया या सारख्या रोगांत कफाचे प्रमाण वाढते.
  • परिणामी जर कफाचे प्रमाण वाढले कि फुफ्फुसाची ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल आहे ती कमी होते.
  • परिणामी बाहेरून ऑक्सिजन लावावा लागतो. आणि तो जर वेळीच मिळाला नाही तर प्राण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • आज जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे सर्दी, घशातील खव खव, खोकला या सारखे छोटे छोटे आजार देखील कमी होतात.
  • विशेष म्हणजे या उपायाने शरीरात उष्णता वाढत नाही.
  • सर्वात आधी आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे नंतर आले म्हणजेच अद्रक लागणार आहे.
  • छातीतील कफ बाहेर काढण्यासाठी आले हे अत्यंत महत्वाचे कार्य करते. आल्याचा एक तुकडा बारीक किसून घ्यायचा आहे.
  • त्यानंतर आपल्याला त्या मिश्रणात एक चमचा जवस टाकायचे आहे.
  • जवस फुफ्फुसासाठी एक प्रकारचे टॉनिक आहे.
  • त्यानंतर आपल्याला या मिश्रणात टाकायचे आहे.
  •  जेष्ठमध. मित्रांनो जेष्ठमध मेडिकल किंवा आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होत.
  •  कोणत्याही प्रकारचा खोकला असुद्या जेष्ठमध त्यावर रामबाण उपाय आहे.
  •  हा दोन प्रकारात उपलब्ध होतो. एक म्हणजे काडी आणि दुसरं म्हणजे पावडर.
  • या मिश्रणात साधारण अर्धा चमचा जेष्ठमध टाकायचं आहे.
  • जर काडी मिळाली तर एक काडी वाटून बारीक करून या मिश्रणात टाकायची आहे.
  • मित्रांनो आता हे सर्व मिश्रण उकळून घ्यायचं आहे.
  • इतका वेळ उकळू द्यायचं आहे कि एक ग्लास पाण्याचा अर्धा ग्लास पाणी शिल्लक राहील तो पर्यंत उकळू द्यायचं आहे.
  • तयार झालेला काढा गाळून घ्यायचा आहे. हा कधी अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही याचे सेवन करू शकतो.
  • काढा कोमट झाल्यावर त्यात एक चमचा मध मिक्स करायचं आहे.
  • मित्रांनो मध सर्दी, कफ, खोकला या सर्वांवर खूप गुणकारी आहे.
  • मध हे फुफ्फुसांना स्वच्छ करण्याचं काम करून आपली रोग प्रतिकार क्षमता वाढवत.
  • ज्यांना डायबेटिज किंवा शुगर आहे त्यांनी यात मध न टाकता असेच याचे सेवन करायचे आहे.
  • ज्यांना शुगर नाही त्यांनी मधाचा वापर नक्की करावा.
  • हा जो काढा हा तो आपल्याला सलग 7 दिवस सकाळी अनाशापोटी घ्यायचा आहे.
  • पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला फरक जाणवेल.

2 thoughts on “छातीतील कफ बाहेर, सर्दी खोकला ताप कमी करण्यासाठी..”

  1. Pingback: अपघातानंतर प्रत्येक क्षण रुग्णासाठी महत्त्वाचा-डॉ. संपत डुंबरे पाटील |

  2. Pingback: कोरोना संसर्गाने अशक्त झाला तर या टीप्स वापरुन बरे व्हाल ! |

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »