Privacy Policy

Policy to protect personal privacy

Srinath PublicationsOfAssembly.comThank you for visiting this website. We do not store your personal information if you do not wish to do so after you visit our website.

Linking to other websites

Our Website World Wide Web (www) Is linked to other websites in. The privacy policy of these websites does not fall under our jurisdiction. The right to use any information you provide when you log out of our servers and visit these websites will be subject to the privacy policy of the website you are using. We therefore advise you to read their privacy policy and take further action.

Resolve questions / complaints

Resolution Procedure: Process the use of the information you provide or if you find that this policy has been violated, report it immediately to us. ‘Grievance Officer’In writing to the address given below or vsabha@gmail.com Send email with electronic signature.

Please include the following information in your complaint

1) Your full name, Correspondence address, Email ID and mobile number
2) News or article headline, You must mention the date and link along with the subject of the complaint and the information you have provided for identification.
3) Information is personal or sensitive, This should be clearly mentioned.
4) You must provide details of the documents attached to your complaint as a supplement.
5) It is mandatory to give an affidavit stating that the documents and information submitted with the complaint are complete and up to date and not untrue.
6) The information in the notice should be accurate and the subject matter should be relevant, Statement about this.
7) If you have any questions or suggestions regarding our privacy policy, you can contact us. You can use the contact information above.

The Company will not take responsibility for any contact with any person other than the person assigned to this work

Very important ::When you make a complaint about a person, it must be directly related to that person. Also the person should be directly related to the incident you reported. Disputes can arise, Complaints linked to a one-sided or distant relationship will not be considered.

व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण

श्रीनाथ पब्लिकेशनच्या विसभा.काम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही.

इतर संकेतस्थळांना जोडणे

आमचे संकेतस्थळ वर्ल्ड वाईड वेब (www) मध्ये इतर संकेतस्थळांशी जोडलेले आहे. या संकेतस्थळांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण आमच्या अखत्यारित येत नाही. ज्यावेळेस तुम्ही आमच्या सर्व्हरवरून बाहेर पडून या संकेतस्थळांवर जाल तेव्हा तुम्ही पुरवलेली कोणतीही माहिती वापरण्याचे अधिकार हे तुम्ही वापरत असलेल्या संकेतस्थळाच्या व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरणानुसार असतील. त्यामुळे तुम्ही त्यांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण वाचून पुढील कारवाई करावी असा सल्ला आम्ही देतो.

प्रश्न/ तक्रारीचे निराकरण

निराकरणाची पध्दत : तुम्ही पुरविलेल्या माहितीच्या वापराची प्रक्रिया अथवा या धोरणाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास याविषयीची तक्रार तातडीने आमच्या ‘ग्रिव्हान्स ऑफिसर’कडे खाली दिलेल्या पत्त्यावर लिखित स्वरुपात अथवा vsabhaa@gmail.com इमेलवर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरसह पाठवावी.

तुमच्या तक्रारीमध्ये खालील माहितीचा समावेश करावा ही विनंती –

१) तुमचे संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, इमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक
२) बातमी अथवा लेखाचा मथळा, दिनांक आणि लिंकबरोबर तक्रारीचा विषय आणि ओळखीसाठी म्हणून तुम्ही पुरविलेल्या माहितीचा उल्लेख अवश्य करावा.
३) माहिती वैयक्तीक अथवा संवेदनशील व्यक्तीगत आहे, याचा स्पष्ट उल्लेख करावा.
४) तुम्ही तुमच्या तक्रारीला पूरक म्हणून काय कागदपत्रे जोडली आहेत त्याचा तपशील देणे आवश्यक आहे.
५) तुम्ही तक्रारीसोबत सादर केलेली कागदपत्रे आणि माहिती पूर्ण आणि अलिकडच्या काळातील असून असत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे.
६) नोटीसीतील माहिती बिनचूक असली पाहिजे आणि ज्या बद्दल तक्रार केली आहे तो विषयही संयुक्तिक असला पाहिजे, या बद्दलचे निवेदन.
७) तुम्हाला आमच्या गोपनीयतेच्या धोरणाबाबत काही प्रश्न अथवा सूचना असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. यासाठी तुम्ही वर दिलेल्या संपर्क माहितीचा वापर करू शकता.

या कार्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधल्यास त्याची जबाबदारी कंपनी घेणार नाही

अति महत्वाचे :: जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबाबत तक्रार कराल तेव्हा ती थेट त्या व्यक्तीशीच संबंधित असली पाहिजे. तसेच तुम्ही नोंदवलेल्या घटनेशी त्या व्यक्तीचा थेट संबंध असला पाहिजे. वाद-विवाद निर्माण होऊ शकणारी, एकांगी किंवा दूरचा संबंध जोडलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.