पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर,

” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 300 लोकांना पुरेल एवढं राशन देण्याचं कार्य पूर्ण झालं” ही माहिती दोन्ही असोसिएशनचे सेक्रेटरी डॉक्टर चेतन म्हस्के यांनी दिली.

” सरकार आपल्या परीने प्रयत्न करत आहेच तरीही आपण सर्व डॉक्टर, सामाजिक संघटना, नागरिक यांनी पुढाकार घेऊन ही जी मदत केलेली आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि अशीच अजूनही मदत त्यांना लागणार आहे , त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन मदत करावी” अशी भावना असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट, पुणे ह्याच्या कोषाध्यक्ष डॉक्टर साधना धर्माधिकारी यांनी व्यक्त केली .


पूना सर्जिकल सोसायटी आणि ए एम सी पुणे यांच्या महाड येथील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या आव्हानाला सर्व डॉक्टर्स व इतर सामाजिक संघटना आणि नागरिकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला. 300 लोकांना पुरेल अशी दैनंदिन सामग्री गोळा झाली यामध्ये प्रामुख्याने तांदूळ, डाळ, तेल, शेंगदाणे ,बिस्किट ,गव्हाचे पीठ, मेणबत्ती, आगपेटी, टॉवेल ,पाण्याच्या बाटल्या, ब्लॅंकेट ,स्वच्छ धुतलेले कपडे इत्यादी वाटप करण्यात आल. असोसिएशन तर्फे डॉक्टर प्रतिक अजगेकर महाड यांनी हे सामान गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य पूर्ण केले .


पूना सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर संजय कोलते आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट पुणे यांचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दोन्ही असोसिएशनचे कार्यकारणी सभासद यांचा मोलाचा वाटा आणि सहभाग होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

वापरलेल्या घातक खाद्यतेलांचा काळाबाजार , अन्नसाखळीत पुनर्प्रवेशाची शक्यता .

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्विक फूड डिलीव्हरी चेन आणि फूड बिझनेस ऑपरेटर यांनी टाकलेले तेल अनेक वेळा अनियंत्रित बाजारातील भेसळखोरांद्वारा ब्लिचिंग करून आणि ताज्या तेलामध्ये भेसळ म्हणून

Read More »
agralekh

शासनाच्या सहाय्यक योजना नक्कीच दिलासा देणाऱ्या ठरोत

पीएम केअर फॉर चिल्ड्रन या योजनेअंतर्गत कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांचे भवितव्य अधांतरी राहूनये यासाठी दर महिन्याला केंद्र सरकारने मदत देण्याची योजना आखली. त्याच प्रमाणे

Read More »

“इंजिनिअर्स जगत असतात , प्रत्येक कल्पक क्षण – 60X60X7X 24”

नुकताच “इंजिनीअर्स डे” जगभर साजरा झाला.सकाळपासून ढीगभर शूभेच्छा फिरत होत्या.कांहीं उपहासात्मक जोक्स पण येत होते.असे वाटले की आजचा दिवस खरं म्हणजे आपला मानाचा दिवस आहे.सकाळी

Read More »
agralekh

लाखोंचा पोशिंदा जगाला तर आपण जगू हे ध्यानात घेऊ या

आपण थांबलो, कारागीर थांबला, कष्टकरी थांबला, उद्योगधंद्यात मंदी आली अशा कितीतरी गोष्टींवर कोरोनामुळे मंदावल्या/थाबल्या हे सर्वांना माहीत आहे. स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकांनी विविध मार्ग

Read More »

“मेरे अपने” …

मी सोलापूर येथे 1980 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो.भरपूर खेळणे जास्त करून क्रिकेट ग्राऊंडवर असणे ,खूप पिक्चर पाहणे, हॉस्टेल मधील बेफिकीर धम्माल

Read More »

शाळा उघडण्यासाठी आंदोलन का करत नाही सामान्यजनांची हाक- आता तरी… गरिबांच्या मुलांसाठी शाळा उघडा

अशोक बालगुडे पुणे, प्रतिनिधी“आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो. तितकेच महत्त्व शिक्षण प्रसार यांना दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्यांच्या जागा काबीज करता येणार नाहीत

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place