दरवाढीसाठी आरएमसी प्लान्ट आजपासून बंद- आरएमसी असोसिएशनचा निर्णय


पुणे ः प्रतिनिधी
मागिल तीन वर्षांपासून इंधन दरवाढ, रॉयल्टी, वीज, तसेच वाहन, यंत्रणेचा देखभाल-दुरुस्ती खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ झाली आहे. त्यामुळे आरएमसी प्लान्टचे दर वाढवून मिळावे, यासाठी बुधवारपासून (दि. २१ जुलै) शहर-उपनगरातील सर्व आरएमसी प्लान्टचे उत्पादन बंद ठेवले आहे. क्रशसॅन्ड आणि खडीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आरएमसी प्लान्ट उत्पादनाला बाधा येत असून, शासनाने याबाबत तातडीने योग्य निर्णय घेऊन आरएमसी प्लान्टधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी केली आहे.


याप्रसंगी पुणे आरएमसी असोसिेशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, तानाजी वाघोले, सचिन काटे, चैतन्य रायसोनी, नरेंद्र पासलकर, विक्रम धूत, नरेंद्र महाजन, युसूफ इनामदार, मच्छिंद्र सातव तसेच, भोसरी, चाकण, मोशी, वाघोली, हडपसर, कोंढवा, कात्रज, चांदणी चौक, बावधन, बाणेर, वाकड, तळेगाव, मावळ येथील सभासदही उपस्थित होते.


वाल्हेकर म्हणाले की, सततची इंधन दरवाढीबरोबर सर्वच वस्तूंच्या महागाईचा भडका उडाला असल्याने आरएमसी प्लान्ट चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे क्रशर प्लान्टला दरवाढ मिळावी, यासाठी आजपासून (बुधवार, दि. २१ जुलै) बंद ठेवण्याचा निर्णय आरएमसी असोसिएशनने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place