SATARA- कराडच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची टंचाई

सातारा : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. सातारा-कराडच्या खाजगी कोविड रुग्णालयांत काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे.

सातारा जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी होऊन देखील पुरवठा होत नाही. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रुग्णालयांनी ऑक्सिजन अभावी हतबलता व्यक्त केली आहे. दक्ष कराडकर या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पोर्टेबल ऑक्सिजनची तातडीने व्यवस्था केली आहे. तरीही ऑक्सिजनचा पुरवठा झाला लवकरच झाला नाही. तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

नाशिक शहरात काल पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर लिक झाल्यामुळे 24 रुग्णांना नाहक आपला जीव गमवावा लागला. आजही नाशिकातील पाच रुग्णालयातील ऑक्सिजन संपण्याच्या मार्गावर आहे. रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णांच्या नातेवाईकांना संपर्क करून रुग्णांना दुपारपर्यंत दुसरीकडे हलवण्याविषयी विनंती केली आहे. ऑक्सिजन सिलेंडर लिकच्या कालच्या घटनेनंतर आपल्या रुग्णालयात अशा काही घटना घडू नये. आणि नातेवाईकांचा रोष ओढवून घेऊ नये म्हणून रुग्णालयांनी 12 वाजेपर्यंत आपले रुग्ण दुसरीकडे नेण्याचा सल्ला दिला आहे. शहरातील लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठ्यात विलंब होत आहे. त्यामुळे रुग्णांचे मृत्यू होऊ नयेत म्हणू रुग्णायांनी जबाबदारी झटकल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »