सहाय्य्क प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021) जाहीर

महाराष्ट्र व गोवा राज्य शासन प्राधिकृत आणि यु.जी.सी. नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फ़त रविवार दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणाऱ्या सहाय्य्क प्राध्यापक पदासाठी ३७ व्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा -२०२१ (SET-2021)मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८००/- रुपये आणि इतर मागासवर्गीय/ अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ विशलेष मागासवर्गी/ सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय/ आर्थिक मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६५०/- रुपये आहे.

परीक्षा केंद्र – मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि पणजी (गोवा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – उमेदवारांना दिनांक १७ मे २०२१ ते १० जून २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

२०२२ मध्ये राष्ट्रवादीचा महापौर ; त्यासाठी समविचारी पक्ष आमच्या बरोबर : शहराध्यक्ष प्रशांत जगताप

पुणे, प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे महानगरपालिकेची निवडणूक सर्व प्रभागात स्वबळावर लढण्यासाठी ताकदीने उभी आहे. मात्र, राज्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून सत्तेत असल्याने सर्वप्रथम सत्ताधारी

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place