आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

01 Aug 2021

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

राज्याच्या शाळा स्थलांतर धोरणात बदल

29 Jul 2021

पुणे : प्रतिनिधीराज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या स्थलांतर धोरणात बदल करण्यात आला आहे....

रमाई आवास योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

27 Jul 2021

            पुणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत घर नसलेल्या व बेघर अनुसूचित जाती नवबौध्द प्रवर्गातील...

पहिल्या टप्प्यात राज्यातील कोणत्या १८ जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला -वाचा

26 Jul 2021

पुणे, प्रतिनिधीराज्यात कोरोना महामारीमुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांवर आता हळूहळू शिथिलता येत आहे. राज्य सरकारने...

सासवड येथे ओबीसी संघटनेच्यावतीने पुणे-पंढरपूर मार्गावर रास्ता रोको

26 Jul 2021

सासवड, पुरंदर तालुक्यातील सासवड ( ता. पुरंदर ) येथील नगरपालिके समोर पुरंदर तालुका समता...

पावसाळ्यात सापांपासून सुरक्षित राहा- सर्पमित्रांचे आवाहन

25 Jul 2021

पुणे ः प्रतिनिधीपावसाळ्यात पावसाचे पाणी वारुळामध्ये शिरल्यानंतर साप सुरक्षित निवाऱ्याच्या शोधार्थ बाहेर पडतात. वाढत्या...

विसभा.कॉम या पोर्टल वरील संपादक सुधीर मेथेकर यांनी लिहिलेल्या अग्रलेखाला प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळाला. या अग्रलेखाला अनुसरूनच लेखक पुरुषोत्तम थेटे यांनी निबंध लेखनाची एक संकल्पना मांडली. त्या संकल्पनेनुसार आपण महाराष्ट्रभर निबंध राज्यस्तरीय निंबध स्पर्धा आयोजित करत आहोत.

निंबध स्पर्धेसाठी निबंध पाठवण्याची सुरुवात ही 1 जुलै 2021 या तारखेपासून होईल आणि 31 जुलै हा अंतिम दिवस असेल.

Rajyasabha Members​

Political Parties

Pune
City Municipal Corporations

Pimpri - Chinchwad Municipal Corporations

Dehu Road Cantonment Board Corporations