उन्हाळ्यात भिजवलेले अक्रोड का खावेत? मेंदू, हृदय आणि इम्युनिटीसाठी फायदेशीर

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीर थकवा, उष्णता आणि पोषणाच्या कमतरतेचा सामना करत असतो. या काळात आहारात भिजवलेले अक्रोड समाविष्ट करणे अनेक दृष्टीने फायदेशीर ठरते. अक्रोड केवळ मेंदूच नव्हे, तर हृदय, रोगप्रतिकारशक्ती आणि संपूर्ण आरोग्यासाठी उपयोगी असतो. उन्हाळ्याच्या तापमानात अक्रोड भिजवून खाल्ल्यास त्याचा फायदा अधिक मिळतो. अक्रोड म्हणजे पोषणाचा खजिना अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. त्याशिवाय, अक्रोड हे लोह, फॉस्फरस, तांबे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि प्रथिने यांसारख्या अनेक पोषक…

"उन्हाळ्यात भिजवलेले अक्रोड का खावेत? मेंदू, हृदय आणि इम्युनिटीसाठी फायदेशीर"